पोस्ट्स

मातंग युवक कार्यकर्ते यांना हात जोडून विनंती

मातंग युवक कार्यकर्ते यांना हात जोडून विनंती..! 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿 संगणक आल्यापासून खोटी कागदपत्रे तयार करून त्या आधारे काम करून घेण्यासाठी मरमर करणारे लफंगे आपण पाहात आलो आहोत. अशा लफंग्यानी संगणकाच्या सहाय्याने कागदपत्रात केलेला बदल हा खाजगी विषय आहे. परंतु असे काही दुष्ट लफंगे संगणकावर अण्णा भाऊ साठे यांचे कपडे बदलून विटंबना करत आहेत. भ्रष्ट नेत्यांची मुंडी कापून त्या धडावर अण्णा भाऊ साठे यांचा चेहरा बसवून अण्णा भाऊ साठे यांचा कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या पुढार्या सारखा आवतार करत आहेत. अण्णा भाऊ साठे यांना सुटाबुटाची हौस नव्हती, कधीच कपडे दागदागिन्यांची अपेक्षा केली नाही. सर्वसामान्य जनांचे जिनं जगलेल्या अण्णाभाऊंना कॉंग्रेस राष्ट्रवादी चे कपडे चढवून आपण त्यांची एकप्रकारे विटंबनाच करत आहोत. माझी आपणास नम्र विनंती आहे, अण्णा भाऊ साठे यांचा जो ओरिजिनल फोटो आहे, साधा हाफ साईज चा तो फोटो वापरावा. नकली फेटेवाला, सुटाबुटातील फोटो आला तरी फारवर्ड करू नका. अण्णा भाऊ साठे यांची विटंबना टाळा. जुन्या कपड्यात राहून नवनिर्माणाचा, क्रांतीचा विचार दिलेल्या माझ्या बापाला कॉंग्रेस र
अलीकडील पोस्ट